Activities 2018-19










रोजगार मेळावा २०१८-१९ 


















कौशल्यावर आधारित कार्यशाळा : २०१८-१९ 



१) के बी पी कॉलेज , पंढरपूर येथे एल ई डी बल्ब निर्मिती कार्यशाळा आयोजित केली होतो १०६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता






२) 05/02/2019  : विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे ल ई डी बल्ब निर्मिती कार्यशाळा आयोजित केली होतो ६०  विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता







३ ) 04/02/2019 : छ शाहू ज्यू कॉलेज , कोल्हापूर  येथे ल ई डी बल्ब निर्मिती कार्यशाळा आयोजित केली होतो ७०   विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता





४ ) साधना ज्यू कॉलेज , गडहीग्लज,  येथे ल ई डी बल्ब निर्मिती कार्यशाळा आयोजित केली होतो ५ ०   विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता







५) जागृती कॉलेज , गडहिंग्लज येथे ल ई डी बल्ब निर्मिती कार्यशाळा आयोजित केली होतो ६०   विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता



६) शासकीय आय टी आय , गारगोटी , येथे ल ई डी बल्ब निर्मिती कार्यशाळा आयोजित केली होतो ३०    विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता






७) डी वाय पाटील आय टी आय , गारगोटी , येथे ल ई डी बल्ब निर्मिती कार्यशाळा आयोजित केली होतो १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता



८) कन्याशाळा गारगोटी , येथे ल ई डी बल्ब निर्मिती कार्यशाळा आयोजित केली होतो ४०  विद्यार्थिनीनी   सहभाग घेतला होता



९) 17/12/2018  : लाल बहादूर शास्त्री कॉलेज , सातारा येथे व्यक्तिमत्व विकास विषयावर (खेळातून ) कार्यशाळा आयोजित केली होती. 




१० ) 15/01/2019 : यशवंतराव चव्हाण इनस्टीट्युट ऑफ सायन्स येथे व्यक्तिमत्व विकास विषयावर (खेळातून ) कार्यशाळा आयोजित केली होती. 

    

११) आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन , सातारा तेथे Bloging : रोजगाराची एक नवी संधी या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती . 





And many other Skill Based Activities Conducted at the following places 

  1. N.B. Deshmukh Jr. College, Satara : LED Bulb Manufacturing
  2. Kakasaheb Paranjape  Jr. College, Rahimatpur : LED Bulb Manufacturing
  3. Shirgaon Jr. College, Shirgaon Tal: Chiplun : LED Bulb Manufacturing
  4. D.G.College, Satara : Communication Skill 
  5. Satara Skill Development, Entrepreneurship and Employment Guidance office, Satara  
  6. Shivaji College, Satara : LED Bulb Manufacturing



डॉ. आर व्ही शेजवळ ,  प्राचार्य , लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय , सातारा  सहसचिव (प्रशासन ) श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था , कोल्हापूर...