Question Bank XI


प्रथम सत्र :
लाल बहादूर शास्त्री कॉलेज , सातारा
उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण विभाग
इ. ११ वी : इलेक्ट्रॉनिक्सटेक्नॉलॉजी
विषय: बेसिकइलेक्ट्रीसीटी ( EA)
प्रथम सत्र प्रश्न संच
प्र १.  रिकाम्या जागा भरा
  1. .............. हे विद्युत प्रभाराचे एकक आहे . ( कुलोम, व्होल्ट, ओहम) 
  2. .............. हे विद्युत प्रवाहाचे एकक आहे .(  कुलोम, व्होल्ट, ओहम)
  3. .............. हे विद्युत दाबाचेएकक आहे .(  कुलोम, व्होल्ट, ओहम)
  4. विद्युत प्रवाहाचे वहनास होणारा विरोध म्हणजे .............(  रोध , व्होल्ट, करंट)
  5. सेल चे व्होल्टेज ..................... प्रकारचे असते ( ए सी , डी सी , दोन्ही)
  6. सेल च्या समूहास ................ म्हणतात. ( रेक्टीफायर, बॅटरी , जनरेटर) 
  7. .................. हे ए सी व्होल्टेज चे स्त्रोत् आहे. ( रेक्टीफायर, बॅटरी , जनरेटर)
  8. ए सी व्होल्टेज चे रुपांतर डी सी व्होल्टेज मध्ये करणाऱ्या घटकास ................. म्हणतात( रेक्टीफायर, बॅटरी , जनरेटर)
  9. .................... विद्युत उर्जेचे सूत्र आहे (Power*time, v*I , I.R )
  10. .................... विद्युतशक्तीचे सूत्र आहे (Power*time, v*I , I.R )
  11. इन्डक्टन्स चे एकक ...................... आहे( हेनरी, फॅरड,अॅम्पिअर)
  12. एकसर जोडणीमध्ये प्रत्येक  रोधातून वाहणारा करंट .....................असतो( सारखा, भिन्न, शून्य)
  13. समांतर जोडणीमध्ये प्रत्येक  रोधातून वाहणारा करंट .....................असतो( सारखा, भिन्न, शून्य)
  14. एकसर जोडणीमध्ये प्रत्येक  रोधाचे व्होल्टेज .....................असतो( सारखे, भिन्न, शून्य)
  15. समांतर जोडणीमध्ये प्रत्येक  रोधाचे व्होल्टेज .....................असतो( सारखे, भिन्न,शून्य)
  16. एकसर जोडणीत जरएखादा रोध ओपन झाल्यास सर्किटचा करंट.......... होतो(शून्य, वाढतो, कमी होतो ) 
  17. समांतर जोडणीत जरएखादा रोध ओपन झाल्यास ......(सर्व रोधातील करंट शून्य होतो , इतरसर्व रोधातील करंट वाढतो, फक्त त्याच रोधातील करंट शून्य होतो,)
  18. समांतर जोडणीत जरएखादा रोध ओपन झाल्यास ......( सर्व रोधांचे व्होल्टेज शून्य होते, सर्व रोधांचे व्होल्टेज सारखेच राहते , फक्त त्याच रोधाचेव्होल्टेजशून्य होते )
  19. समांतर जोडणीमध्ये प्रत्येक रोधकाच्या रोधापेक्षा जोडणीचा एकूण रोध ................. असतो ( कमी, जास्त, सारखाच) 
  20. एकसर जोडणीमध्ये प्रत्येक रोधकाच्या रोधापेक्षा जोडणीचा एकूण रोध ................. असतो ( कमी, जास्त, सारखाच) 
  21. एकसर जोडणीत जरएखादा रोध श़ॉर्ट  झाल्यास सर्किटचा करंट.......... होतो(शून्य, वाढतो, कमी होतो ) 
  22. स्क्रू ड्रायव्हर चा उपयोग ....................... साठी करतात ( स्क्रू आवळण्यासाठी, रेषा मारण्या , छिद्रपाडण्या )
  23. Kirchhoff च्या करंट नियमानुसार एखाद्या बिंदूवर येणारे करंट व बिंदू कडून जाणारे करंट यांची बेरीज ............... असते . ( एक, शून्य, कितीही) 
  24. Kirchhoff च्या व्होल्टेज नियमानुसार .......... एका बंदिस्त मंडळातील सर्व e.m.f. व विभावान्ताराची बेरीज ................. असते( एक, शून्य, कितीही)
  25. विद्युत स्त्रोताकडून जास्तीत जास्त शक्ती तेव्हा स्थानांतरीत होतो जेव्हा .............. (विद्युत स्त्रोताचा अंतर्गत रोध बाह्य रोधापेक्षा जास्त असतो , विद्युत स्त्रोताचा अंतर्गत रोध बाह्य रोधापेक्षा कमी असतो, विद्युत स्त्रोताचा अंतर्गत रोध बाह्य रोधाएवढा असतो)
  26. धातूचा पृष्ठभाग घासण्यासाठी............... वापरतात( स्क्रू ड्रायव्हर , कानास, पटाशी) 
  27. कपॅसिटन्स चे एकक ...................... आहे( हेनरी, फॅरड,अॅम्पिअर)
  28. धातूच्यावस्तूकापण्यासाठी............... वापरतात( हॅक सॉ , करवत, ब्लेड)
  29. इलेक्ट्रोनिक घटकांची कायमची जोडणी करण्यासाठी ............ वापरतात( वायर, सोल्डरिंग, वेल्डिंग)
  30. ओहम च्या नियमानुसार व्होल्टेज वाढविले असता ................ वाढतो( करंट, रोध, पावर)..                                 
प्र २ खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या 
  1. अणुची संरचना स्पष्ट करा 
  2. ओहमचा नियम स्पष्ट करा . 
  3. K.C.L. आकृतीसह स्पष्ट करा 
  4. KVL आकृतीसह स्पष्ट करा.
  5. तीन रोधांच्या एकसर जोडणीची मंडलाकृती काढा 
  6. तीन रोधांच्या समांतर जोडणीची मंडलाकृती काढा
  7. एकसर जोडणीचे नियम सांगा 
  8. समांतर जोडणीचे नियम सांगा 
  9. तीन रोधांच्या एकसर व समांतर जोडणीसाठी एकूण रोधाचे सूत्र लिहा 
  10. सांकेतिक चिन्ह काढा : १) DC voltage २) जोडलेल्या वायर ३) ट्रान्सफॉरमर ४) कॉईल
  11. सुरक्षिततेचेकोणतेही 5 नियम सांगा 
  12. खालील हत्यारांचे उपयोग सांगा : १) पक्कड २) हातोडा ३) सोल्डेरिंग आयर्न ४) वायर स्ट्रीपर
  13. रेझीस्टर चे प्रकार सांगा 
  14. रेझीस्टरच्या खालील रंगावरून त्याची रोध किमत काढा १) लाललाल पिवळा सोनेरी , २) पिवळाजांभळानारंगी चंदेरी 
  15. कमाल शक्ती स्थानान्तरणाचा नियम स्पष्ट करा 
  16. खालील हत्यारांचे उपयोग सांगा : १) पाना २) टेस्ट लॅम्प ३) न्युओन टेस्टर ४) वायर गेज 
  17. विद्यूतअपघात झाल्यास कोणते प्रथमोपचार कराल ?
  18. रेझीस्टरच्या खालील किमतीवरून त्याचेरंग सांगा : १) ८२ कि ओहम २) १०मे ओहम ३) १० ओहम 
  19. कपॅसीटर म्हणजे काय ?कपॅसीटरचे प्रकार सांगा 
  20. १० ओहम , २० ओहम व ४७ ओहम चे तीन रोध एकसर मध्ये जोडल्यास एकूण रोध किती होईल? 
  21. १०० ओहम चे दोन रोध समांतर जोडल्यास एकूण रोध किती होईल ?
  22. इंडक्टर म्हणजे काय ? इंडक्टरचे प्रकार सांगा 
  23. रेझीस्टर,कपॅसीटर वइंडक्टरचे प्रत्येकी एक उपयोग सांगा 
  24. ट्रान्सफॉरमरम्हणजे काय ? ट्रान्सफॉरमर चे प्रकार सांगा . 
  25. स्वीच म्हणचे काय ? स्वीच चे प्रकार सांगा 
  26. रिले म्हणजे काय ? रिलेचे कार्यतत्व स्पष्ट करा 
  27. खालील घटकांचे उपयोग सांगा : ट्रान्सफॉरमर, स्वीच, रिले
  28. सोल्डरिंग म्हणजे काय ? सोल्डरिंग करताना कोणती काळजी घ्याल ? 
  29. चांगल्या दर्ज्याच्या सोल्डर वायर मध्ये टीन व लीड चे प्रमाण किती असते ? त्याचा उत्कलन बिंदू किती असतो ?
  30. PCB तयार करण्याची कृती लिहा .







लाल बहादूर शास्त्री कॉलेज , सातारा
उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण विभाग
इ. ११ वी : इलेक्ट्रॉनिक्सटेक्नॉलॉजी
विषय: बेसिकइलेक्ट्रॉनिक्स ( EB)
प्रथम सत्र प्रश्न संच
प्र. १: रिकाम्याजागा भरा

  1. शुद्ध सेमी कंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन ची संख्या होल च्या संख्ये पेक्षा ............ असते( कमी/अधिक/समान) 
  2. कंडक्टर मध्ये कंडक्शन बँड व व्हालंस बँड .................. असतात( फार दूर , जवळ, एकमेकात विलीन झालेले) 
  3. सेमीकंडक्टर मध्ये कंडक्शन बँड व व्हालंस बँड .................. असतात( फार दूर , जवळ , एकमेकात विलीन झालेले ) 
  4. मुक्त इलेक्ट्रॉन्स हे ................................ मध्ये असतात ( कंडक्शन बँड , व्हालंस बँड, गॅप) 
  5. होल्स हे ................................ मध्ये असतात ( कंडक्शन बँड , व्हालंस बँड, गॅप) 
  6. पी प्रकारच्या सेमी कंडक्टर मध्ये ...................... संख्येने जास्त असतात ( इलेक्ट्रॉन्स, होल्स,अणु) 
  7. पी प्रकारच्या सेमी कंडक्टर तयार करताना शुद्ध सेमी कंडक्टर मध्ये ज्याची संयुजा ------ आहे असे मूलद्रव्ये मिश्रित करतात . ( ३, ४, ५, ) 
  8. एन प्रकारच्या सेमी कंडक्टर तयार करताना शुद्ध सेमी कंडक्टर मध्ये ज्याची संयुजा ------ आहे असे मूलद्रव्ये मिश्रित करतात . ( ३, ४, ५, ) 
  9. शुद्ध सेमी कंडक्टर मध्ये इतर मूलद्रव्ये मिश्रित करण्याच्या पद्धतीला ........... म्हणतात( Doping, Mixing, adding ) 
  10. एन प्रकारच्या सेमी कंडक्टर मध्ये ....................... संख्येने जास्त असतात ( इलेक्ट्रॉन्स, होल्स,अणु) 
  11. एन प्रकारच्या सेमी कंडक्टर मध्ये .................... संख्येनेकमी असतात ( इलेक्ट्रॉन्स, होल्स,अणु) 
  12. पी प्रकारच्या सेमी कंडक्टर मध्ये .................... संख्येनेकमी असतात ( इलेक्ट्रॉन्स, होल्स,अणु) 
  13. पी प्रकारच्या सेमी कंडक्टरवर ............... प्रभार असतो (धन, ऋण, शून्य) 
  14. पी प्रकारच्या सेमी कंडक्टरवर ............... प्रभार असतो (धन, ऋण, शून्य) 
  15. जेंव्हा पी प्रकारच्या सेमी कंडक्टर ला व्होल्टेजदिले जाते तेंव्हा त्या मधून ............ मुळेकरंट वाहतो ( इलेक्ट्रॉन्स,होल्स, दोन्ही) 
  16. पीएन जंक्शन फॉरवर्ड बायस केले असता त्या मधून करंट ...................( वाहतो, वाहत नाही , ) 
  17. पीएन जंक्शन रिव्हर्स बायस केले असता त्या मधून करंट .....................( वाहतो, वाहत नाही , ) 
  18. पीएन जंक्शनच्याडीप्लेशन लेयर मध्ये ..................( इलेक्ट्रॉन्स असतात , होल्स असतात , दोन्ही नसतात ) 
  19. सिलिकॉन सेमी कंडक्टर चे बॅरीअर व्होल्टेज------- व्होल्ट असते ( 0.3V, 0.7V, 0V ) 
  20. जर्मेनिअम सेमी कंडक्टर चे बॅरीअर व्होल्टेज------- व्होल्ट असते ( 0.3V, 0.7V, 0V ) 
  21. पीएन जंक्शन फॉरवर्ड बायस असताना त्याचा रोध...........असतो( कमी,जास्त,मध्यम ) 
  22. पीएन जंक्शन रिव्हर्स बायस असताना त्याचा रोध...........असतो( कमी,जास्त,मध्यम ) 
  23. रेक्टीफायर............... व्होल्टेज चे रुपांतर ............... व्होल्टेज मध्ये करतो .(ए सी ,डी सी ) 
  24. ए सी व्होल्टेज चे रुपांतर डी सी व्होल्टेज मध्ये करणाऱ्याघटकास.......... म्हणतात.(रेक्टीफायर, अॅम्प्लीफायर, बॅटरी ) 
  25. ...................... डायोड चा उपयोग व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून करतात ( एल ई डी , झीनर, फोटो) 
  26. .................... डायोड चा उपयोग व्होल्टेजइन्डीकेटर म्हणून करतात( एल ई डी , झीनर, फोटो) 
  27. फोटो डायोड चा उपयोग .................साठी करतात (प्रकाश तीव्रता मीटर , अॅमिटर, मल्टीमिटर) 
  28. हाप वेव्ह रेक्टीफायर मध्ये .............. डायोड असतात .( एक,दोन, चार) 
  29. फुल वेव्ह सेंटरटॅप्ड़ रेक्टीफायर मध्ये .............. डायोड असतात .( एक,दोन, चार) 
  30. फुल वेव्ह ब्रिज रेक्टीफायर मध्ये .............. डायोड असतात .( एक,दोन, चार) 
  31. रेक्टीफायर चे आउटपुटडी सी व्होल्टेज शुद्धकरण्यासाठी..................वापरतात( डायोड, फिल्टर, अॅम्प्लीफायर) 
  32. .................. हा पॉझिटीव्ह व्होल्टेज रेग्यूलेटरआय सी आहे (आयसी ७८०५,आयसी ७९०५, आयसी ५५५) 
  33. .................. हानेगेटीव्ह व्होल्टेज रेग्यूलेटरआय सी आहे (आयसी ७८०५,आयसी ७९०५, आयसी ५५५) 
  34. आयसी ७८०५ ची...... नंबरपीन ग्राउंड पीन आहे (१,२,३) 
  35. आयसी ७९०५ ची...... नंबरपीन ग्राउंड पीन आहे (१,२,३) 
  36. IC 317 हा................ प्रकारचा व्होल्टेज रेग्यूलेटरआय सी आहे ( पॉझिटीव्ह व्होल्टेज रेग्यूलेटर,नेगेटीव्ह व्होल्टेज रेग्यूलेटर, अॅडजेस्टेबल व्होल्टेज रेग्यूलेटर) 
  37. डी सी विद्युत उर्जेचे रुपांतर ए सी विद्युत उर्जेत करणाऱ्या मंडळास............. म्हणतात(इन्व्हरटर, अॅम्प्लीफायर, रेक्टीफायर) 
  38. मुख्यए सी विद्युत पुरवठा असो अथवा नसो आउटपुट हे सतत इन्व्हरटर मार्फत देणाऱ्या UPS ला.......................... प्रकारचाUPS असे म्हणतात . (Online UPS, Offline UPS , mini UPS) 
  39. मुख्यए सी विद्युत पुरवठा असतानाएसी व्होल्टेज स्टॅबीलायझरकडून व नसतानाआउटपुट हे इन्व्हरटर मार्फत देणाऱ्या UPS ला.......................... प्रकारचाUPS असे म्हणतात . (Online UPS, Offline UPS , mini UPS) 
  40. रेक्टीफायर चे आउटपुटडी सी व्होल्टेज मधीलएसी चे प्रमाण दर्शविणारा घटक म्हणजे ................ ( ripple factor, RMS value, Peak value ) 
  41. जास्तीत जास्त रीव्हर्स व्होल्टेज हाताळण्याची डायोड ची क्षमता म्हणजे ............... (PIV, RMS voltage, Peak voltage ). 
  42. जास्तीत जास्त विद्युत शक्ती हाताळण्याची डायोड ची क्षमता म्हणजे ............... (PIV, RMS voltage, Peak voltage ) 


खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा .

  1. अणु ची संरचना स्पष्ट करणारी आकृती काढा . 
  2. उर्जा संच म्हणजे काय सिलिकॉन च्या उर्जा संचाची आकृती काढा . 
  3. खालील संज्ञाच्या व्याख्या द्या ए) conduction band b) Valance Band c) Forbidden energy band 
  4. वाहकाच्या उर्जा संचाची आकृती काढा . 
  5. तुलना करा : वाहक, दुर्वाहक, अर्धवाहक 
  6. शुद्ध सेमी कंडक्टर म्हणजे काय ? त्याची रचनाकृती काढा 
  7. अशुद्ध सेमी कंडक्टर म्हणजे काय ?त्याचे प्रकार सांगा . 
  8. पी प्रकारचा सेमी कंडक्टर कसा तयार करतात ? त्याची रचनाकृती काढा . 
  9. एन प्रकारचा सेमी कंडक्टर कसा तयार करतात ? त्याची रचनाकृती काढा . 
  10. तुलना करा : पी प्रकारचा सेमी कंडक्टर, एन प्रकारचा सेमी कंडक्टर. 
  11. सांकेतिक चिन्ह काढा : पी प्रकारचा सेमी कंडक्टर, एन प्रकारचा सेमी कंडक्टर. 
  12. डोपिंग म्हणजे काय ? त्याची गरज काय ? 
  13. पी एन जंक्शन म्हणजे काय ? ते कसे तयार होते ? 
  14. डीप्लेशन लेयर म्हणजे काय ? ती कशी तयार होते ? 
  15. पी.एन. जंक्शन ला फॉरवर्ड बायस करणे म्हणजे काय ? त्याचापी.एन. जंक्शनवर काय परिणाम होतो ? 
  16. पी.एन. जंक्शन ला रिवर्स बायस करणे म्हणजे काय ? त्याचापी.एन. जंक्शनवर काय परिणाम होतो ? 
  17. पी.एन. जंक्शन ला फॉरवर्ड बायस वरिवर्स बायस करणारी मंडलाकृती काढा . 
  18. खालील डायोड चे सांकेतिक चिन्ह काढा :झीनर डायोड , एल ई डी , फोटो डायोड, व्हाराक्टर डायोड 
  19. खालील डायोड चे उपयोग सांगा : झीनर डायोड , एल ई डी , फोटो डायोड 
  20. खालील डायोड चे कार्यतत्व सांगा:झीनर डायोड , एल ई डी , फोटो डायोड, व्हाराक्टर डायोड 
  21. हाप वेव्ह रेक्टीफायर ची मंडलाकृती काढून कार्य स्पष्ट करा 
  22. फुल वेव्ह सेंटर टॅप्ड़ रेक्टीफायर ची मंडलाकृती काढून कार्य स्पष्ट करा. 
  23. फुल वेव्ह ब्रिज रेक्टीफायर ची मंडलाकृती काढून कार्य स्पष्ट करा. 
  24. फिल्टर म्हणजे काय ? त्याचे प्रकार सांगा . 
  25. फिल्टर चे प्रकार सांगून प्रत्येकाची मंडलाकृती काढा . 
  26. व्होल्टेज रेग्यूलेटर म्हणजे काय ? त्याचे प्रकार सांगा ? 
  27. पॉझिटीव्ह व नेगेटीव्ह व्होल्टेज रेग्यूलेटरच्या आय सी ची नावे सांगून पीन आकृती काढा 
  28. +5V व्होल्टेज रेग्यूलेटर ची मंडलाकृती काढा 
  29. -5V व्होल्टेज रेग्यूलेटर ची मंडलाकृती काढा 
  30. +/-5V dual power supply ची मंडलाकृती काढून कार्य स्पष्ट करा . 
  31. Inverter म्हणजे काय ? त्याची गरज काय ? 
  32. UPS म्हणजे काय ? त्याचे प्रकार सांगा . 
  33. Inverter चीठोकळाकृती काढून कार्य स्पष्ट करा . 
  34. Online वoffline UPSम्हणजे काय ? 
  35. Offline UPSची ठोकळाकृती काढून कार्य स्पष्ट करा . 
  36. Online UPSची ठोकळाकृती काढून कार्य स्पष्ट करा . 
  37. फरक सांगा Inverter वUPS . 
  38. UPS ची गरज काय ? 
  39. IC 317 वापरून व्हारिएबलडीसी पावर सप्लाय ची मंडलाकृती काढा . या पावर सप्लायचे आउटपुट व्होल्टेज कसे बदलाल ?आउटपुट व्होल्टेजचे सूत्र लिहा . 
  40. SMPS म्हणजे काय ? त्याचे फायदे सांगा . 
  41. Unregulated Power Supply, regulated Power Supply , SMPS यातील फरक सांगा . 
  42. Regulated Power Supply ची ठोकलाकृती काढून कार्य स्पष्ट करा . 







लाल बहादूर शास्त्री कॉलेज , सातारा

उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण विभाग

इ. ११ वी : इलेक्ट्रॉनिक्सटेक्नॉलॉजी

विषय: डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स  ( EC)

प्रथम सत्र प्रश्न संच

प्र १ अ: रिकाम्या जागा भरा व वाक्य पुन्हा लिहा .

  1. AND गेट चे बुलेअन समीकरण .............................. आहे 
  2. EX-OR गेट चे तीन इनपुट logic 1 असताना त्याचे आउटपुट .................. असते. 
  3. 10 चे २ s compliment .......................... येते. 
  4. तीन बायनरी अंकांची बेरीज करण्यासाठी ....................... वापरतात. 
  5. ASCII code हा....................... अंकीय कोड आहे.

प्र १ ब : खालील विधाने चूक कि बरोबर ते सांगा .

  1. EBCDIC कोड हे मोठ्या संगणकातील माहितीची देवाणघेवाणीसाठी वापरतात . 
  2. OR gate लाinverter gate असेही म्हणतात . 
  3. धन लॉजिक पद्धतीमध्ये उच्च व्होल्टेज म्हणजे logic 0 असते. 
  4. फुल अॅडर ला तीन इनपुट असतात . 
  5. 11 या बायनरी अंकाचा समतुल्य दशमान अंक ३ आहे.


प्र १ क जोड्या जुळवा
अ गट
ब गट
बायनरी
१६
ऑक्टल
हेक्झा डेसिमल
१०
दशमान
बी सी डी 




प्र. १ ला विविध अंक पद्धती सांगा व प्रत्येक अंक पद्धतीचा पाया सांगा .
प्र २ खालील बायनरी संख्येचे रुपांतर डेसिमल संख्येत करा  : ( १०११०)= (.............)१०
प्र ३ : खालील डेसिमल  संख्येचे रुपांतर बायनरी  संख्येत करा: ( २४८)१० = ( ............)
प्र ४ : खालील बायनरी संख्येचे रुपांतर ऑक्टल व हेक्झा डेसिमल संख्येत करा  : ( १०११०१)
प्र५: खालील डेसिमल  संख्येचे रुपांतर हेक्झा डेसिमल संख्येत करा: ( १२३४५)१०
प्र ६ : १चे कॉम्प्लेमेंट म्हणजे काय ? उदाहरणासह स्पष्ट करा .
प्र ७ : २चे कॉम्प्लेमेंट म्हणजे काय ? उदाहरणासह स्पष्ट करा .
प्र ८ : खालील संख्येचे रुपांतर १चे कॉम्प्लेमेंट मध्ये करा : (१११०००१) , (१०१०११) २_
प्र ९ : खालील संख्येच्या बेरजा करा : (११०१११) + (१०१०११)
प्र १० : १चे कॉम्प्लेमेंट वापरून वजाबाकी करा : (११०१११)– (१०१०११)
प्र ११ : २चे कॉम्प्लेमेंट वापरून वजाबाकी करा : ( १११११०) - (१००१११)
प्र.१२: गेट म्हणजे काय ? बेसिक गेट ची नावे लिहा . साधित(Derived) गेटची नावे लिहा .
प्र १३ : OR gate म्हणजे काय ? त्याचे सांकेतिक काढा. सत्यता सारणी लिहा .
प्र १४  AND gate म्हणजे काय ? त्याचे सांकेतिक काढा. सत्यता सारणी लिहा .
प्र १५ :NOT gate म्हणजे काय ? त्याचे सांकेतिक काढा. सत्यता सारणी लिहा .
प्र १६ : EX-OR gate म्हणजे काय ? त्याचे सांकेतिक काढा. सत्यता सारणी लिहा .
प्र १७ :NOR gate म्हणजे काय ? त्याचे सांकेतिक काढा. सत्यता सारणी लिहा .
प्र: १८:NAND gate म्हणजे काय ? त्याचे सांकेतिक काढा. सत्यता सारणी लिहा .
प्र १९ डि- मोर्गन चा पहिला व दुसरा सिद्धांत सिद्ध करा .
प्र२०: NAND gate ला सार्वत्रिक (Universal ) गेट क म्हणतात ?
प्र २१ : NOR  gate ला सार्वत्रिक (Universal ) गेट क म्हणतात ?
प्र २२ : हाफ अॅडरम्हणजे काय ? हाफ अॅडरची मंडलाकृती काढा व सत्यता सारणी लिहा .
प्र २३ : फुल अॅडरम्हणजे काय ? फुल अॅडरची मंडलाकृती काढा व सत्यता सारणी लिहा .
प्र २४ : खालील बुलीअन समीकरणावरून लॉजिक आकृती काढा . Y=A.B.C+A.B.C+A.B.C
प्र २५ ; खालील बुलीअन समीकरण सोडवा:  Y = (A+B A+B
प्र २६ : बुलीअन चे कोणतेही पाच नियम लिहा .
प्र २७ : बेसिकगेट व साधित गेटच्याआउट पुटची बुलेअन समीकरणे  लिहा.






*********************************************************************************





द्वितीय सत्र 

बेसिक इलेक्ट्रॉनिक्स 

इ  : ११ वी 


Amplifiers





    1.   ट्रान्सिस्टरचे प्रकार सांगा व प्रत्येकाचे सांकेतिक चिन्ह काढा. 
    2.   एन.पी.एन. ट्रान्सिस्टर चे कार्य आकृतीसह स्पष्ट करा.
    3.   पी.एन.एन. ट्रान्सिस्टर चे कार्य आकृतीसह स्पष्ट करा
    4.   सी बी अॅम्प्लीफायर व सी ई अॅम्प्लीफायर ची तुलना करा.
    5.   ट्रान्सिस्टर बायासिंग म्हणजे काय ? कोणती बायासिंग पद्धती प्राधान्याने वापरतात ? का ? 
    6.   व्होल्टेज डीव्हायडर बायस पद्धतीची आकृती काढा.
    7.   मल्टीस्टेज अॅम्प्लीफायर ची ठोकळाकृती काढा. व कपलिंगचे प्रकार सांगा. 
    8.   आर सी कपल्ड अॅम्प्लीफायर ची मंडलाकृती काढून फायदे तोटे लिहा. 
    9.   पावर अॅम्प्लीफायर म्हणजे काय ? त्याचे प्रकार सांगा. 
    10. कपलिंग म्हणजे काय ? कपलिंग चे प्रकार सांगून तुलना करा. 
    11. ट्रान्सफॉरमर कपल्ड अॅम्प्लीफायर ची मंडलाकृती काढून फायदे तोटे लिहा. 
    12. एल सी कपल्ड अॅम्प्लीफायर ची मंडलाकृती काढून फायदे तोटे लिहा. 
    13. डायरेक्ट कपल्ड अॅम्प्लीफायर ची मंडलाकृती काढून फायदे तोटे लिहा.
    14. व्याख्या द्या : क्लास ए , क्लास बी , क्लास सी व क्लास एबी अॅम्प्लीफायर. 
    15. क्लास बी पुश पूल अॅम्प्लीफायर ची मंडलाकृती काढून कार्य स्पष्ट करा. 


    Oscillators

      1. ऑस्सीलेटर म्हणजे काय ? त्याचे प्रकार सांगा
      2. ऑस्सीलेटर ची ठोकलाकृती काढून कार्य स्पष्ट करा.
      3. ऑस्सीलेशन्स चे प्रकार थोडक्यात स्पष्ट करा
      4. टँक सर्किट म्हणजे काय ? त्याची आकृती काढा. उपयोग सांगा.
      5. टँक सर्किटने निर्माण होणा-या फ्रिक्वेन्सीचे सूत्र लिहा.
      6. हार्टले  ऑस्सिलेटर ची मंडलाकृती काढून कार्य स्पष्ट करा. फ्रिक्वेन्सीचे सूत्र लिहा.
      7. कॉल्पिट्स  ऑस्सिलेटर ची मंडलाकृती काढून कार्य स्पष्ट करा. फ्रिक्वेन्सीचे सूत्र लिहा.
      8. फेज शिफ्ट ऑस्सिलेटर ची मंडलाकृती काढून कार्य स्पष्ट करा. फ्रिक्वेन्सीचे सूत्र लिहा.
      9. एल. सी. व आर. सी. ऑस्सिलेटर मधील फरक सांगा
      10. अनडँम्प्ड ऑस्सीलेशन्स मिळविण्यासाठी बार्केहॉसान च्या अटी कोणत्या?

      Special Semiconductor Devices :

      1. खालील घटकांचे सांकेतिक चिन्ह काढा a) FET  b) UJT c) SCR 
      2. खालील घटकांचे उपयोग सांगा a) TRIAC     b) DIAC c) MOSFET 
      3. बी जे टी व एफ ई टी ची तुलना करा . 
      4.  N Channel FET चे कार्य थोडक्यात स्पष्ट करा. 
      5.  N Channel FET चा अॅम्प्लीफायर म्हणून उपयोग आकृतीसह स्पष्ट करा
      6. SCR चा कोणताही एक उपयोग स्पष्ट करा.
      7. TRIAC चा कोणताही एक उपयोग स्पष्ट करा.
      8. UJT चा कोणताही एक उपयोग स्पष्ट करा.





               



      डॉ. आर व्ही शेजवळ ,  प्राचार्य , लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय , सातारा  सहसचिव (प्रशासन ) श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था , कोल्हापूर...