Question Bank XII


XII : Applied and Industrial Electronics (EA)
1.Operational Amplifier
गुण विभागणी : एकूण गुण ३०   
१ गुण --- ७ =७
३ गुण --- ३ =९
४ गुण --- २ =८
६ गुण ---- १ =६
  1. ऑप अँम्प म्हणजे काय ? (१) 
  2. ऑप अँम्प सांकेतिक चिन्ह काढा . (१) 
  3. ऑप अँम्प IC 741 ची पिन आकृती काढा.(१) 
  4. आदर्श ऑप अँम्पची अभिलक्षणे सांगा .( १, ३,४)
  5. ऑप अँम्प ची ठोकळाकृती काढून कार्य स्पष्ट करा.(१+२) 
  6. ड्यूएल पावर सप्लाय म्हणजे काय ? (१) 
  7. ड्यूएल पावर सप्लायची गरज काय ? (१) 
  8. आभासी ग्राउन्ड म्हणजे काय ? (१) 
  9. खालील व्याख्या द्या १) इनपुट बायास करंट २) इनपुट ऑफ सेट करंट ३) इनपुट ऑफ सेट व्होल्टेज ४) कॉमन ५ मोड गेन ६ ) डीफरन्स मोड गेन ६) C.M.R.R. ७) स्लेव्ह रेट ८) ड्रीफ्ट ९) ओपन लूप गेन १०) क्लोस्ड लूप गेन
  10. बॅण्ड विड्थ १२) इनपुट रोध १३) आउटपुट रोध ( १+१+१) 
  11. इन्व्हरटींग अम्प्लिफायर म्हणजे काय ? त्याची मंडलाकृती काढा व आऊटपुट व्होल्टेज चे सूत्र लिहा.( १ +१ +१ ) 
  12. नॉन इन्व्हरटींग अम्प्लिफायर म्हणजे काय ? त्याची मंडलाकृती काढा व आऊटपुट व्होल्टेज चे सूत्र लिहा. ( १ +१ +१ ) 
  13. बफर म्हणजे काय ? त्याची मंडलाकृती काढा व आऊटपुट व्होल्टेज चे सूत्र लिहा. ( १ +१ +१ ) 
  14. साइन चेंजर म्हणजे काय ? त्याची मंडलाकृती काढा व आऊटपुट व्होल्टेज चे सूत्र लिहा. ( १ +१ +१ ) 
  15. ऑप अँम्प अँडर म्हणजे काय ? त्याची मंडलाकृती काढा व आऊटपुट व्होल्टेज चे सूत्र लिहा. ( १ +२ +१ ) 
  16. ऑप अँम्प सबट्रॅक्टर म्हणजे काय ? त्याची मंडलाकृती काढा व आऊटपुट व्होल्टेज चे सूत्र लिहा. ( १ +२+१ ) 
  17. ऑप अँम्प इंटेग्रेटर म्हणजे काय ? त्याची मंडलाकृती काढा व आऊटपुट व्होल्टेज चे सूत्र लिहा.इनपुट व आऊटपुट चे वेव्ह फॉर्म काढा .(१+२+१+२) 
  18. ऑप अँम्प डीफरन्सशिएटर म्हणजे काय ? त्याची मंडलाकृती काढा व आऊटपुट व्होल्टेज चे सूत्र लिहा. इनपुट व आऊटपुट चे वेव्ह फॉर्म काढा. (१+२+१+२)
          --------------------------------०००---------------
2. Electronic Timers
एकूण गुण : २४ 
१ गुण --- ४ =४
३ गुण --- २ =६
४ गुण --- २ =८
६ गुण --- १ =६
  1. काल स्थिरांक म्हणजे काय ? सूत्र लिहा. त्याचे एकक सांगा . ( १ +१+१) 
  2. काल स्थिरांक कोण कोणत्या घटकांवर अवलंबून असतो (१) 
  3. टाईमर म्हणजे काय ?त्याचे प्रकार सांगा.(१+१) 
  4. इलेक्ट्रॉनिक टाईमर चे उपयोग सांगा.(१) 
  5. आय सी ५५५ ची पिन आकृती काढा . 
  6. मल्टीव्हायब्रेटर म्हणजे काय ? त्याचे प्रकार सांगा. 
  7. मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर म्हणजे काय? त्याच्या काल स्थिरांकचे सूत्र लिहा.(३) 
  8. अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर म्हणजे काय? त्याच्या फ्रिक्वेन्सीचे सूत्र लिहा.(३) 
  9. आय सी ५५५ ची अंतर्गत रचनाकृती काढा.व कोणत्याही तीन भागाचे कार्य लिहा (६) 
  10. मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरची मंडलाकृती काढून कार्य स्पष्ट करा.(४) 
  11. अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरची मंडलाकृती काढून कार्य स्पष्ट करा. (४) 
  12. अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर मधील ड्यूटी सायकल , T(ON) व T(OFF) time चे सूत्र लिहा.(३) 
  13. आय सी ५५५ वापरून FSK ची मंडलाकृती काढा. व कार्य लिहा (४) 
  14. PWM म्हणजे काय ? PWM मंडळाच्या इनपुट व आऊटपुटचे वेव्हफॉर्म काढा.(३) 
  15. PAM म्हणजे काय ? PWM मंडळाच्या इनपुट व आऊटपुटचे वेव्हफॉर्म काढा.(३) 
  16. PPM म्हणजे काय ? PWM मंडळाच्या इनपुट व आऊटपुटचे वेव्हफॉर्म काढा.(३) 
  17. तुलना करा PAM, PPM, PWM. (६).

                             ३. Opto electronic Devices
 एकूण गुण : १५  

१ गुण --- २ =२
३ गुण --- १ =३
४ गुण --- १ =४
६ गुण --- १ =६ 
  1. प्रकाश विद्युत परिणाम म्हणजे काय ?(१)
  2. प्रकाश विद्युत परिणामाचे प्रकार सांगा . (१) 
  3. प्रकाशवाही परिणाम स्पष्ट करा . व त्याचे उदाहरण सांगा (३) 
  4. प्रकाशजंक्शन परिणाम स्पष्ट करा . व त्याचे उदाहरण सांगा.(३) 
  5. फोटो डायोड म्हणजे काय ? त्याचे कार्यतत्व सांगा . त्याचे सांकेतिक चिन्ह काढा . 
  6. त्याचे कोणतेही दोन उपयोग सांगा (४) 
  7. फोटो डायोडची रचना व कार्य स्पष्ट करा.(३) 
  8. फोटो ट्रान्सिस्टर म्हणजे काय ? त्याचे कार्यतत्व सांगा . त्याचे सांकेतिक चिन्ह काढा . 
  9. त्याचे कोणतेही दोन उपयोग सांगा (४) 
  10. फोटो ट्रान्सिस्टरची रचना व कार्य स्पष्ट करा.(३) 
  11. फोटो डायोड व ट्रान्सिस्टर मधील फरक सांगा (३) 
  12. एल डी आर म्हणजे काय ? त्याचे कार्यतत्व सांगा . त्याचे सांकेतिक चिन्ह काढा .
  13. त्याचे कोणतेही दोन उपयोग सांगा (४) 
  14. ऑप्टो कपलर म्हणजे काय ? त्याचे सांकेतिक चिन्ह काढा . त्याचे कोणतेही दोन उपयोग सांगा(४) 
  15. ऑप्टो कपलर म्हणजे काय ? त्याचे प्रकार सांगा. LED –LDR ऑप्टो कपलरचे कार्य आकृतीसह स्पष्ट करा.(१+१+४) 
  16. ऑप्टो कपलर म्हणजे काय ? त्याचे प्रकार सांगा. LED –Photo Transistor ऑप्टो कपलरचे कार्य आकृतीसह स्पष्ट करा.(१+१+४) 
  17. ऑप्टो कपलरचा कोणताही एक उपयोग आकृतीसह स्पष्ट करा.(६)

४. मोटर्स
एकूण गुण : १२
    १ गुण --- २ =२ ३ गुण --- २ =६
    ४ गुण --- १ =४

  1. मोटर म्हणजे काय ? मोटरचे प्रकार सांगा .(१+१) 
  2. डीसी मोटरची रचनाकृती काढा. (२) 
  3. डीसी मोटरच्या विविध भागांची नावे सांगा (३) 
  4. डीसी मोटरचे कार्यतत्व आकृतीसह स्पष करा (३) 
  5. Back emf म्हणजे काय ?(१) 
  6. डीसी मोटरचा वेग कोणकोणत्या बाबींवर अवलंबून असतो ?(३) 
  7. डीसी मोटरची प्रतिरूप मंडलाकृती काढा . व वेगाचे सूत्र लिहा. (२+१) 
  8. डीसी मोटरचे प्रकार सांगा व प्रत्येकाची चिन्हांकित आकृती काढा. (१+३) 
  9. डीसी सेरीज मोटर , शन्ट मोटर व कम्पाउण्ड मोटर चा प्रत्येकी एक उपयोग सांगा (१+१+१). 
  10. डीसी सेरीज मोटर , शन्ट मोटर व कम्पाउण्ड मोटर चा प्रत्येकी एक विशेष गुणधर्म सांगा.(१+१+१) 
  11. ट्रान्सिस्टर किवा एस सी आर वापरून डीसी मोटर ची गती कशी नियंत्रित करतात ते मंडलाकृतीसह स्पष्ट करा.(४) 
  12. एसी मोटरचे कार्यतत्व आकृतीसह स्पष करा (३) 
  13. एसी मोटरचा वेग कोणकोणत्या बाबींवर अवलंबून असतो ?(३) 
  14. स्टेपर मोटर म्हणजे काय ? (१) 
  15. स्टेपर मोटरचे उपयोग सांगा (१+१+१) 
  16. स्टेपर मोटरचे फायदे सांगा (१+१+१) 
  17. मोटार ची गती नियंत्रणाची गरज काय ?(३)
  18.          

५ . मॉडर्न इलेक्ट्रॉनिक मशीन्स
एकूण गुण : १५
१ गुण --- २ =२
३ गुण --- १ =३
४ गुण --- १ =४
६ गुण ----१ =६
  1. कॉपियर म्हणजे काय ? कॉपियरचे कार्यतत्व सांगा. कॉपियरचे उपयोग सांगा. (४) 
  2. कॉपियरचे वैशिष्ट्ये(specifications) सांगा. (३) 
  3. कॉपियरचे प्रमुख दोष सांगा . (३) 
  4. स्कॅनर म्हणजे काय ? स्कॅनरचे कार्यतत्व सांगा. स्कॅनरचे उपयोग सांगा. (४) 
  5. स्कॅनरचे प्रकार सांगा . कोणत्याही एका स्कॅनरचे वैशिष्ट्ये(specifications) सांगा. (३) 
  6. स्कॅनरचे प्रमुख दोष सांगा . (३) 
  7. लॅमिनेशन मशीन म्हणजे काय ? लॅमिनेशनचे कार्यतत्व सांगा. लॅमिनेशनचे उपयोग सांगा. (४) 
  8. लॅमिनेशनचे वैशिष्ट्ये(specifications) सांगा. (३) 
  9. लॅमिनेशन प्रमुख दोष सांगा . (३) 
  10. आय कार्ड मेकिंग मशीन म्हणजे काय ? आय कार्ड मेकिंग मशीन चे कार्यतत्व सांगा. 
  11. आय कार्ड मेकिंग मशीन चे उपयोग सांगा. (४) 
  12. आय कार्ड मेकिंग मशीन चे वैशिष्ट्ये(specifications) सांगा. (३) 
  13. आय कार्ड मेकिंग मशीन चे प्रमुख दोष सांगा. (३) 
  14. फॅक्स मशीन म्हणजे काय ? फॅक्स मशीनचे उपयोग सांगा. (३) 
  15. फॅक्स मशीनचे वैशिष्ट्ये(specifications) सांगा.(३) 
  16. फॅक्स मशीनचे प्रमुख दोष सांगा . (३) 
  17. फॅक्स मशीनचे कार्यतत्व सांगा. (३) 
  18. फॅक्स मशीनची ठोकलाकृती काढून कार्य स्पष्ट करा. (६) 
  19. 6V emergency light ची ठोकळाकृती काढून कार्य स्पष्ट करा (६) 


६.  रिमोट कंट्रोल
एकूण गुण : १५
१ गुण --- २ =२
३ गुण --- २ =६
४ गुण --- १ =४
  1. रिमोट कंट्रोल म्हणजे काय ?(१) 
  2. रिमोट कंट्रोल चे उपयोग सांगा.(३) 
  3. रिमोट कंट्रोल पद्धतीची ठोकळाकृती काढून कार्य स्पष्ट करा.(३) 
  4. ग्राउंड स्टेशन म्हणजे काय ? ग्राउंड स्टेशनची ठोकळाकृती काढून कार्य स्पष्ट करा. (१+३) 
  5. रिमोट स्टेशन म्हणजे काय ? रिमोट स्टेशनची ठोकळाकृती काढून कार्य स्पष्ट करा.(१+३) 
  6. रिमोट कंट्रोलचा घरगुती उपकरणातील उपयोग स्पष्ट करा.(४) 



७. सोलर सिस्टीम

एकूण गुण : १२
१ गुण --- १ =१
३ गुण --- १ =३
४ गुण --- २ =८





XII : Electronic Instrumentation & Communication System  (EB)

१. Transducer : 

1) ठोकळाकृतीच्या साहाय्याने उपकरणशास्त्रातील मापन पद्धतीचे घटक स्पष्ट करा. 
2) पारणीची व्याख्या लिहा. पारणींचे आवश्यक गुणधर्म लिहा. 
3) पारणींचे अॅक्टिव्ह व पॅसिव्ह प्रकार स्पष्ट करा. उदाहरणे द्या. 
4) कोणत्याही 4 प्रकारच्या पारणींचे कार्याचे तत्त्व व उपयोग लिहा. 
5) पारणीची निवड करताना कोणते घटक विचारात घ्यावे ? 
6) रेझिस्टिव्ह ट्रांसड्यूसर्सचे प्रकार लिहा व कोणताही एक प्रकार स्पष्ट करा. 
7) थर्मिस्टरवर टीप लिहा. थर्मिस्टरचा रोध-तापमान आलेख काढा. 
8) तापमान मापनासाठी थर्मिस्टरचा उपयोग मंडलाकृती काढून स्पष्ट करा. 
9) कपॅसिटिव्ह ट्रांसड्यूसरचे तत्त्व स्पष्ट करा व फायदे लिहा... 
10) कंडेंसर मायक्रोफोनवर टीप लिहा. त्याचे फायदे व एक तोटा लिहा. 
11) LVDT ची रचना व कार्य स्पष्ट करा. 
12) लाऊडस्पीकरची रचना व कार्य स्पष्ट करा. 
13) प्रकाश पारणीचे प्रकार लिहा व कोणताही एक प्रकार स्पष्ट करा. 
14) LDR ची रचना व कार्याचे तत्त्व स्पष्ट करा. उपयोग लिहा. 
15) LDR वापरलेल्या फोटोरिलेचे कार्य स्पष्ट करा. 
16) ऑप्टोकप्लरचे कार्य स्पष्ट करा. त्याचा उपयोग लिहा. 
17) निर्वात फोटोसेलचे तत्त्व, रचना व कार्य स्पष्ट करा. 
18) निर्वात फोटोसेलची मंडलाकृती काढून V-I कॅरॅक्टरीस्टिक्स स्पष्ट करा. 
19) फोटोसेलसाठी व्याख्या लिहा.
अ) स्पेस चार्ज परिणाम, ब) सॅच्युरेशन करंट, क) प्रकाश संवेदिता 
20) पीझोइलेक्ट्रिक पारणीवर टीप लिहा. 
21) थर्मोकपलवर टीप लिहा.

2. Instruments 
1) कॅथोड रे ट्यूबची आकृती काढून नावे द्या व त्यातील प्रत्येक घटकाचे कार्य लिहा. 
2) CRT मधील इलेक्ट्रोस्टॅटिक फोकसिंग सिस्टिम स्पष्ट करा. 
3) CRT मधील इलेक्ट्रोस्टॅटिक डिफ्लेक्शन सिस्टिम स्पष्ट करा.
4) तुलना करा : CRT मधील इलेक्ट्रोस्टॅटिक व मॅग्नेटिक डिफ्लेक्शन सिस्टिम्स 
5) व्याख्या लिहा : फ्लोरसंस व फॉस्फरसंस. CRT मधील अॅकॅडंग कोटिंगचा उपयोग लिहा. 
6) CRO ची ठोकळाकृती काढा व प्रत्येक घटकाचे कार्य लिहा. 
7) CRO मधील डीले लाईन व ब्लँकिंग सर्किटची कार्ये लिहा... 
8) CRO वरील तीन अग्रफलक नियंत्रकांची (front panel controls) कार्ये लिहा. 
9) टाईम बेस म्हणजे काय ? CRO मध्ये टाईम बेसची आवश्यकता का असते ? 
10) टाईम बेस जनरेटरची मंडलाकृती काढा व कार्य स्पष्ट करा. 
11) CRO ची उपयोगांची यादी लिहा. 
12) CRO वापरून एसी व डिसी व्होल्टेज मापन कसे करतात ? 
13) लिसॅजस फिगर पद्धतीने वारंवारता मापन स्पष्ट करा. 
14) CRO वापरून वारंवारता व फेज मापन कसे करतात ? 
15) डिजिटल मल्टिमीटर (DMM) चे अॅनॉलॉग मल्टीमीटरवरील फायदे लिहा. 
16) DMM ची ठोकळाकृती काढा व प्रत्येक विभागाचे कार्य लिहा. 
17) DMM मधील करंट ते व्होल्टेज कनव्हर्टर सर्किटचे कार्य स्पष्ट करा. 
18) ठोकळाकृती काढून फलन जनित्र (Function generator) चे कार्य स्पष्ट करा.

3. Communication System : 
१ ) संदेशवहन प्रणालीचे मुख्य घटक दाखविणारी आकृती काढा व प्रत्येक घटकाचे कार्य स्पष्ट करा.  
2) इलेक्ट्रॉनिक संदेशवहनाचे प्रकार लिहा. 
3) एकमार्गी व द्विमार्गी संदेशवहन स्पष्ट करा. उदाहरणे द्या. 
4) ऑडिओ सिग्नल्स दर अंतरावर का प्रक्षेपित करता येत नाहीत? त्यावर योग्य उपाय सुचवा किंवा
बिनतारी संदेशवहनामध्ये मॉड्यूलेशनची आवश्यकता का असते ?मॉड्यूलेशनची व्याख्या लिहा. 
5) व्याख्या लिहा : अँप्लीट्यूड मॉड्यूलेशन, फ्रिक्वेंसी मॉड्यूलेशन, फेज मॉड्यूलेशन, मॉड्यूलेटिंग सिग्नल.   
6) AM साठी व्याख्या लिहा : मॉड्यूलेशन इंडेक्स, मॉड्यूलेशनची टक्केवारी 
7) AM मधील मॉड्यूलेशन इंडेक्सचे महत्त्व स्पष्ट करा. 
8) AM सिग्नलचा फ्रिक्वेंसी डोमेन डिस्प्ले (स्पेक्ट्रम) काढा व साईड बँडस्चे महत्त्व स्पष्ट करा. 
९) AM च्या मर्यादा लिहा. 
10) फ्रिक्वेंसी मॉड्यूलेशन स्पष्ट करा. वेव्हफॉर्स काढा. 
11) FM साठी पुढील टर्मस् स्पष्ट करा. फ्रिक्वेंसी डेव्हिएशन, मॉड्यूलेशन इंडेक्स, मॉड्यूलेशनची टक्केवारी  गार्ड बँडस, कॅरियर स्वींग. 
12) FM चा फ्रिक्वेंसी स्पेक्ट्रम स्पष्ट करा. बँडविड्थची माहिती लिहा.
13) AM व FM ची तुलना करा. 
14) फेज मॉड्यूलेशन स्पष्ट करा. 
15) स्पष्ट करा : गुरुत्वबिंदू (Geo-centre), सबसॅटेलाईट पॉईंट (SSP), ॲपाजी, पेरीजी 
16) भूस्थिर उपग्रहावर टीप लिहा. त्याचे फायदे लिहा. 
17) उपग्रहाचा पुनप्रक्षेपणासाठी रिले स्टेशन म्हणून उपयोग स्पष्ट करा. 
18) उपग्रह ट्रान्सपॉडरचे कार्य ठोकळाकृती काढून स्पष्ट करा. 
19) उपग्रह संदेशवहनाचे 6 उपयोग लिहा. 
20) संदेशवहनामध्ये उपग्रहाचा उपयोग स्पष्ट करा. 
21) डेटा कम्युनिकेशनचे समांतर व सेरिज प्रकार स्पष्ट करा. 
22) मॉडेम म्हणजे काय? त्याचा संदेशवहनातील उपयोग स्पष्ट करा.
23) FSK मॉडेमची ठोकळाकृती काढा व त्याचे कार्य स्पष्ट करा. 
24) फायबर-ऑप्टीक संदेशवहनाची ठोकळाकृती काढा व त्याचे कार्य स्पष्ट करा.
25) फायबर-ऑप्टीक केबल्सचे इलेक्ट्रिकल केबल्सवरील फायदे लिहा. 
26) फायबर-ऑप्टीक केबल्सचे उपयोग लिहा. 
27) सेल्युलर टेलिफोनमधील सेलची संकल्पना स्पष्ट करा. 
28) सेल्युलर रेडिओ (टेलिफोन)ची ठोकळाकृती काढा व स्पष्ट करा.



XII : Computer Hardware and Networking: (EC) 

१. मायक्रोप्रोसेसरची ओळख व त्याचे संघटन 
खालील प्रश्नांचे उत्तरे लिहा. 
1. 4 अंकीय व 8 अंकीय मायक्रोप्रोसेसरचे व्हर्जन लिहा. 
2. मायक्रोप्रोसेसर म्हणजे काय ? 
3. मायक्रोप्रोसेसरच्या उत्क्रांतीबद्दल टिप लिहा. 
4. मायक्रोप्रोसेसरची ठोकळाकृती काढा. 
5. ALU ची ठोकळाकृती काढून कार्य लिहा. 
b. नियंत्रण युनिटची ठोकळाकृती काढून कार्य लिहा. 
7. मायक्रोप्रोसेसरमधील रजिस्टरचे कार्य लिहा. 
3. 8085 मायक्रोप्रोसेसरची आर्किटेक्चर काढा. 
9. 8085 चे ALU व लॉजिक भाग स्पष्ट करा. 
10. 8085 चे एकसर I/O व नियंत्रक भाग स्पष्ट करा. 
11. 8085 मधील रजिस्टर भागावर टिप द्या. 
12. फ्लॅग रजिस्टर म्हणजे काय? त्याचे बिट फॉर्मेट तयार करा. 
13. मायक्रोप्रोसेसरच्या 8085 मधील रजिस्टर भागातील प्रोग्राम काऊंटर व स्टॅक पॉईंटरचे कार्य लिहा.
14. 8085 चे टाईमिंग व नियंत्रक युनिटचे कार्य लिहा.. 
15. IC 8085 चे पिन डायग्राम काढा. 
16. S, व S, च्या वेगवेगळ्या अवस्थेचे कार्य, नाव लिहा. 
17. IC 8085 मधील INTR पिनचे कार्य लिहा. 
18. 8085 मधील SID व SOD पिनचे कार्य लिहा. 
19. HOLD व HLDA पिनचे कार्य स्पष्ट करा. 
20. टिपा द्या - अॅडव्हान्स मायक्रोप्रोसेसर
21. 8086 मायक्रोप्रोसेसरचे वैशिष्ट्ये लिहा.

२. सूचना संच व ८०८५ चे प्रोग्रामिंग 

खालील प्रश्नांचे उत्तरे लिहा  
१ . सुचना संच म्हणजे काय ?त्याचे वर्गीकरण करा.
12. प्रोग्राम संबंधी खालील व्याख्या लिहा  अ) निमोनिक ब) अप्कोड क) ऑपरण्ड   
d) लेबल   e) कम्पालर f) असेम्बलर g) इंटरप्रिंटर 
३ . सूचनेचे प्रकार स्पष्ट करा. 
४ .अॅड्रेसिंग मोड म्हणजे काय ? त्याचे प्रकार लिहा. 
५. डाटा ट्रान्सफर ग्रुपमध्ये कोणकोणत्या सुचना वापरतात ?
६ . अॅरिथमेटिक ग्रुप संबंधी सुचना लिहा. 
7. लॉजिक ग्रुप मधील सुचनाची माहिती लिहा. 
8. कण्डिशनल जम्प सुचनाची माहिती लिहा. 
9. कण्डिशनल कॉल सुचना स्पष्ट करा.  10. कण्डिशनल रिटर्न सुचना वर टीप लिहा. 
11. RIM व SIM सुचना स्पष्ट करा. 
12. खालील सुचनेची माहिती लिहा.
a) MOV r1 r2 b) LDA addr c) ADD M d) DAD rp e) SBB M f) DCR r
g) ANI data h) XRA M i) CMAj) STC
प्रोग्राम
1. मेमरी लोकेशन 26016 व 2602H मध्ये साठवलेले नंबरची असेम्बली भाषेत तयार करा व उत्तर 2603H मध्ये साठवा. 
2.दोन षष्टदशमान संख्याच्या वजाबाकीचे असेम्बली भाषेतील प्रोग्राम
३ ११०१ नंबरचे एकचा कॉम्प्लिमेंट संबंधीचे असेम्बली भाषेतील प्रोग्राम 
4. दोनचा कॉम्प्लिमेंट संबंधीचे असेम्बली भाषेतील प्रोग्राम तयार करा. 
5. दोन नंबर मधून मोठा नंबर कोणता त्या संबंधी असेम्बली भाषेतील प्रोग्राम तयार करा.
46 अंक अॅक्युम्युलेटरमध्ये टाका नंतर तो रजिस्टर B मध्ये हलवा त्याचे असेम्बली षेचे प्रोग्राम तयार करा.
७ . 28H अॅक्युम्युलेटर, 29H रजिस्टर 3 व 1AH रजिस्टर C मध्ये टाका नंतर क्युम्युलेटरचे कंटेन्ट मेमरी
लोकेशन 8880H मध्ये हलवा याचे असेम्बली भाषेचे ग्राम तयार करा. 
८. 5220M या मेमरी लोकेशनचे कंटेन्ट रजिस्टर D मध्ये पाठवा. नंतर रजिस्टर C व्ये हलवा. त्याचे असेम्बली
भाषेचे प्रोग्राम तयार करा.
९ दोन नंबर मेमरी लोकेशन 6000H व 6001H मध्ये असतात त्याच्या वजाबाकीचे सेम्बली भाषेचे प्रोग्राम
तयार करा व उत्तर 6002H मध्ये साठवा.
१० दोन नंबर मेमरी लोकेशन 3501H व 3502H मध्ये असतात त्याच्या बेरजेचे असेम्बली भाषेचे प्रोग्राम
तयार करा व उत्तर 3503H मध्ये साठवा.

3. Microcontroller 
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 
1) मायक्रोकंट्रोलर म्हणजे काय ? त्याची उत्क्रांती लिहा.
2) 8051 मायक्रोकंट्रोलरचे वैशिष्ट्ये लिहा.. 
3) मायक्रोप्रोसेसरच्या तुलनेत मायक्रोकंट्रोलरचे फायदे लिहा. 
4) 8051 चे आर्किटेक्चर काढून कार्य लिहा. 
5) 8051 चे पिन डायग्राम काढून कार्य लिहा. 
6) मायक्रोकंट्रोलरचे उपयोग लिहा. 
7) टीपा द्या.
(अ) रोबोटिक्ससाठी मायक्रोकंट्रोलरचा वापर. 
(ब) वैद्यकीय क्षेत्रात मायक्रोकंट्रोलरचा वापर. 
(क) इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात मायक्रोकंट्रोलरचा वापर मायक्रो-कंट्रोलर  


4. Network Technology 
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
  1. नेटवर्किंग म्हणजे काय ते स्पष्ट करा. 
  2. ट्रान्समिशन लाइनचे प्रकार लिहून एकाचे स्पष्टीकरण द्या. 
  3. को-ऍक्सियल केबलचे फायदे - तोटे लिहा.. 
  4. टीपा द्या.मायक्रो स्ट्रिप 2) वेव्ह गाईड 3) फायबर ऑप्टिक केबल 
  5. नेटवर्कचे प्रकार लिहून एकाचे स्पष्टीकरण द्या. 
  6. टीपा द्या. (अ) LAN (ब) MAN (क) WAN (ड) CAN (इ) WLAN 
  7. नेटवर्क टोपोलॉजी म्हणजे काय ? त्याचे प्रकार लिहा. 
  8. खालील टोपोलॉजीचे वैशिष्ट्ये, फायदे व तोटे लिहा.१) बस टोपोलॉजी 2) रिंग टोपोलॉजी 3) स्टार टोपोलॉजी 
  9. टीपा द्या. 1) मेष टोपोलॉजी 2) ट्री टोपोलॉजी 
  10. प्रोटोकाल म्हणजे काय? त्याचे प्रकार लिहा. 
  11. स्पष्ट करा. (अ) PPP (ब) TCP/IP (क) SLIP HTTP 
  12. HTTP व FTP वर टीपा द्या. 
  13. नेटवर्क कनेक्टिव्हिटी साधने लिहा व त्यापैकी एक साधन स्पष्ट करा. 
  14. स्पष्ट करा. : NIC, हब, स्विच, ब्रिज, राऊटर, गेटवे. 

5. Computer 
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 
(1) कॉम्प्युटर म्हणजे काय ? त्याचे प्रकार लिहा. 
(2) कोणकोणत्या क्षेत्रात कॉम्प्युटरचा वापर होतो? 
(3) ठोकळाकृतीच्या साहाय्याने कॉम्प्युटरची कार्यपद्धती स्पष्ट करा (4) कॉम्प्युटरचा इतिहास स्पष्ट करा. 
(5) स्टॅटिक RAM आणि डायनॅमिक RAM यामधील फरक स्पष्ट करा 
(6) ROM म्हणजे काय ? त्याचे प्रकार लिहा. 
(7) टीपा लिहा. (अ) CD-ROM (ब) पेन ड्राइव्ह (क) मेमरी कार्ड (ड) मदरबोर्ड 
(8) कॉम्प्युटरचे महत्त्व तपशीलवार स्पष्ट करा. 
(9) कॉम्प्युटरची असेम्ब्ली कशा प्रकारे करतात? 
(10) कॉम्प्युटरमध्ये पेरिफेरल साधनांचे इनस्टॉलेशन कशा प्रकारे करतात? 
(11) खाली दिलेल्या कॉम्प्युटरच्या दोषांचे उपाय सुचवा.
(a) कॉम्प्युटर हळूहळू कार्य करतो. (b) मशीन सतत रीस्टार्ट होते..
(c) कॉम्प्युटर कार्य करत नाही. 
(12) AMC वर टीप द्या. 
(13) कॉम्प्युटरमधील RAM मेमरीचे अपग्रेडेशन कशा प्रकारे करतात? 
(14) लॅपटॉपवर टीप द्या. 
(15) कॉम्प्युटरची सुरक्षितता व्यवस्था स्पष्ट करा.



6. Operating System 
खालील प्रश्नाचा उत्तर लिहा.

  1. ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे काय ? त्याचे उपयोग लिहा. 
  2. ऑपरेटिंग सिस्टिमचे फंक्शन लिहून त्याची माहिती लिहा. 
  3. लिनक्सचे घटक कोणते ? त्याची माहिती लिहा. 
  4. लिनक्सची रचना काढा. 
  5. लिनक्सची वैशिष्ट्ये लिहा. 
  6. विंडोज 7 चा मूळ डाटा लिहा. 
  7. विंडोज 7 ची वैशिष्ट्ये लिहा. 
  8. विंडोज 7 चे डेस्कटॉप आयकॉन स्पष्ट करा. 
  9. विंडोज 7 मध्ये सी.डी. वरती डाटा कशा प्रकारे जाळतात? 
  10. विंडोज 7 चे स्टार्ट मेनू स्पष्ट करा. ही आहे. 
  11. विंडोज 8 ची वैशिष्ट्ये लिहा. स. वर्ड 
  12. विंडोज 8 चे चार्म बार स्पष्ट करा. करतो. 
  13. विंडोज 8 चा शब्दसंग्रह स्पष्ट करा. 
  14. ऑपरेटिंग सिस्टिमची फाइल अॅसेसिंग मॅकेनिझम स्पष्ट करा. 
  15. ऑपरेटिंग सिस्टिममधील सुरक्षितता स्वरूप स्पष्ट करा.


7. C- Programing 
खालील प्रश्नाचा उत्तर लिहा.

  1. C भाषा म्हणजे काय ? त्याची वैशिष्ट्ये लिहा 
  2. OC भाषेचे टोकन लिहा. 
  3. भाषेतील अचल भाग स्पष्ट करा. 
  4. C भाषेत वापरलेले तीन चल कोणते ते स्पष्ट करा. 
  5. ऑपरेटर म्हणजे काय ? त्याचे वर्गीकरण करा. 
  6. खाली दिलेल्या ऑपरेटरचे चिन्ह नमूद करा.गुनाकार , कमी व बरोबरीचा, बरोबरीचा नाही, लॉजिकल OR, लॉजिकल NOT. डन्क्रिमेंट, डिक्रिमेंट, बिटवाइज OR, बिटवाइज डावी शिफ्ट 
  7. डिसिझन मेकिंग व ब्रॉचिंग विधाने स्पष्ट करा. 
  8. C भाषेत वापरात येणारे लूप स्पष्ट करा. 
  9. C भाषेतील फंक्शनचे फायदे लिहा. 
  10. C भाषेतील फंक्शन ऑर्युमेंट लिहा.

प्रोग्राम
(1) दोन नंबर वजाबाकीचा C भाषेतील प्रोग्राम तयार करा. )  (2) आयताकृतीचा क्षेत्रफळ व परिमिती
काढण्याचा C भाषेतील प्रोग्राम तयार करा.
(3) सहा विषयातील गुणांची टक्केवारी काढण्याचा C भाषेतील प्रोग्राम तयार करा.
(4) दिलेल्या नंबरमधील विषम नंबर काढण्याचा C भाषेतील प्रोग्राम तयार करा.


8. Programmable Logic Controller 
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 
(1) पी.एल.सी.वर टीप द्या. 
(2) ठोकळाकृतीच्या साहाय्याने पी.एल.सी. स्पष्ट करा. 
(3) पी.एल.सी.चे कार्यतत्त्व स्पष्ट करा. 
(4) पी.एल.सी.चे फायदे व तोटे लिहा. 
(5) पी.एल.सी.चे उपयोग लिहा. 
(6) पी.एल.सी.चा वापर ग्लास इंडस्ट्रिज व सिमेंट इंडस्ट्रिजमध्ये कशा प्रकारे करतात?

डॉ. आर व्ही शेजवळ ,  प्राचार्य , लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय , सातारा  सहसचिव (प्रशासन ) श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था , कोल्हापूर...