Examination 2023-24

 उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (HSC Voc) 

इ . ११ वी, १२वी   घटक चाचणी क्र १  परीक्षा    दि 21/08/2023 ते 24/08/2023 

इ ११ वी, १२ वी  इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी च्या विद्यार्थ्यांना   कळविण्यात येते कि त्यांची 

घटक चाचणी क्र १ 

परीक्षा  दि 21/08/2023 पासून घेण्यात येणार आहे . परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे राहील 

अ क्र 

दिनांक 

वेळ 

विषय 

  

21/08/2023

स ११-३० ते १-३०

इंग्रजी



दु  २  ते ४ 

इलेक्ट्रॉनिक्स -1


22/08/2023

स ११-३० ते १-३०

मराठी 



दु  २  ते ४ 

पायाभूत  अभ्यासक्रम  


23/08/2023

स ११-३० ते १-३०

इलेक्ट्रॉनिक्स -2 



दु  २  ते ४ 

इलेक्ट्रॉनिक्स -3 

 

टीप: १) सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेस हजर राहणे अनिवार्य आहे . गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस महाविद्यालय जबाबदार राहणार नाही.  

     २ ) सर्व विद्यार्थयांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी १५ मिनिट अगोदर हॉल मध्ये उपस्थित राहावे . 

     ३ ) परीक्षेस येताना ओळखपत्र व गणवेश आवश्यक आहे .

     ४ ) परीक्षेच्या काळात मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे. 

     ५ ) परीक्षेच्या काळात गैरप्रकार झाल्यास महाविद्यालयाचा निर्णय अंतिम राहील.



principal


डॉ. आर व्ही शेजवळ ,  प्राचार्य , लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय , सातारा  सहसचिव (प्रशासन ) श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था , कोल्हापूर...