श्री बी.एल.सुर्वे, पूर्ण वेळ शिक्षक, व्यवसाय शिक्षण विभाग.शैक्षणिक वर्ष : २०१६-१७
१) महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागातर्फे पूणे विभागातून व्यवसाय शिक्षणामध्ये बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल या महाविद्यालयाच्या व्यवसाय शिक्षण विभागातील पूर्ण वेळ शिक्षक श्री बी.एल.सुर्वे यांचा दि. ०३/०५/२०१६ रोजी महाराष्ट्राच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री मा.डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते ‘उत्कृष्ठ शिक्षक’ म्हणून गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.
२) इ.११ वी च्या Basic Electricity , Basic Electronics व Digital Electronics या तीन विषयाच्या पुस्तकांचेव्यवसाय शिक्षण विभागाचे अभ्यासक्रम शै. वर्ष २०१६-१७ पासून सुधारण्यात आले. सुधारित पाठ्यक्रमानुसार लिखाण श्री बी.एल.सुर्वे यांनी केले. या पुस्तकांचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्य. शिक्षण मंडळ, पूणे चे अध्यक्ष मा. गंगाधर म्हमाणे साहेब यांचे हस्ते झाले.
३) महाविद्यालाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष निमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी दि. रोजी एल ई डी बल्ब निर्मिती प्रशिक्षण वर्ग आयोजित केले. या मध्ये ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
४) शिरगाव ज्यू.कॉलेज शिरगाव (चिपळूण) येथे दि १९/०८/२०१६ रोजी एल ई डी बल्ब निर्मितीचे प्रशिक्षण दिले या मध्ये ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
५) ज्यू.कॉलेज ऑफ सायन्स , आर्ट्स कॉमर्स आणि व्होकेशनल , रहिमतपूर येथे दि ३०/१२/२०१६ रोजी एल ई डी बल्ब निर्मितीचे प्रशिक्षण दिले या मध्ये ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
६) पूणे येथे दिनांक २३/९/२०१६ ते २५/०९/२०१६ दरम्यान आयोजित केलेल्या पहिल्या National Teachers’Congress मध्ये संपूर्ण भारतातून आलेल्या शिक्षकासह सहभाग घेतला.
७) औरंगाबाद येथे दि. ०२/०७/२०१६ रोजी मा. डॉ सुवर्णा खरात , State project Coordinator, RSMA व डॉरवींद्र बाळापुरे सहसंचालक, राष्ट्रीय शिक्षा अभियान यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळामध्ये व्यवसाय अभ्यासक्रम राबविण्यासंदर्भात आयोजित केलेल्या चर्चेत सहभाग घेतला.
८) महाविद्यालयाच्या प्लेसमेंट व उद्योजकता मार्गदर्शन विभागामार्फत आयोजित युवा कौशल्य दिन व्याख्यान मालेत उद्योजकीय कौशल्ये या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले.
९) AptronTech , Satara , या सहयोगी आस्थापने कडे १२ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रगत कौशल्य प्राप्त होणेसाठी व रोजगार संधी मिळवून देणेसाठी प्रयत्न करण्यात आले. या विद्यार्थांचे प्रशिक्षण सध्या चालू आहे.
१०) APTRONTECH, SATARA या आस्थापनेत इ ११ वी व १२ वी च्या विद्यार्थांची औद्योगिक भेट आयोजित केली व त्यांना 3D printing Technology चे demonstration केले.
११) दि. ०१/०७/२०१६ रोजी महाविद्यालय मार्फत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग.
१२) शिक्षण महर्षी डॉ. बापुजी साळुंखे राज्यस्तरीय निबंध , वक्तृत्व चित्रकला, विवेकानंद टॅलेट सर्च व सुगम गायन स्पर्धा संयोजन समितीच्या उच्च माध्यमिक गटात सहभाग
१३) Participated in the activity of Memorandum of Understanding (MOU) regarding Acadamic , training activities & reasearch collaboration between Dnyanshree Institute of Engg. & technology Sajjangad-Satara & our college
१४) शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मधील उल्लेखनीय कामाबद्दल ‘शिक्षक दिन’ निमित्त महाविद्यालया मार्फत सत्कार करण्यात आला.
१५) दि. १०/०१/२०१७ रोजी संस्थांतर्गत पथक तपासणी मध्ये विषय तज्ञ म्हणून काम