Examination 2022-23

 


Applied And Industrial Electronics 


घटक चाचणी क्र १ : २०२२ -२३  


ऑप अँप 


प्र . १  खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा   (४०)

  1. ऑप आम्प ची ठोकलाकृती काढून कार्य स्पष्ट करा ( ३)

  2. ऑप अँप ची पिन आकृती काढून नावे द्या (३)

  3. आदर्श ऑप अँप चे गुणधर्म सांगा (४)

  4. व्याख्या द्या : इनपुट बायस करंट , इनपुट ऑफ सेट करंट , सी एम आर आर , ओपन लूप गेन , इनपुट इम्पेडन्स (५)

  5. टीप लिहा : इन्व्हर्टिग अँप्लिफायर , नॉन इन्व्हर्टिन्ग ऍम्प्लिफायर (४) 

  6. टीप लिहा : बफर , ऍडर (४)

  7. टीप लिहा : ईंटेग्रेटर , डिफरेन्टशीयेटर (४)

  8. टीप लिहा : कंपॅरॅटर  , स्चमित ट्रिगर (४)

  9. ऑप अँप चे लिनिअर उपयोग सांगा (४)

  10. ऑप अँप चे नॉन लिनिअर उपयोग सांगा (४)

  11. व्याख्या द्या : स्लीव्ह रेट , frequency responce curve , क्लोज्ड लूप गेन (४) 

  12. ऑप अँप चा सबट्रॅक्टर म्हणून उपयोग स्पष्ट करा (३)

  13.  आकृती काढा : सबट्रॅक्टर, ऍडर , ईंटेग्रेटर, डिफरेन्टशीयेटर (४)


प्र २: एका वाक्यात उत्तरे द्या ( १०)


१) आदर्श ऑप अँप चा इनपुट रोध किती असतो ? 

२)  ऑप अँप Ic चा नंबर सांगा 

३) व्होल्टज ची तुलना करण्यासाठी कोणते सर्किट वापरतात ? 

४)     व्होल्टज ची बेरीज  करण्यासाठी कोणते सर्किट वापरतात ?

५) साइन आकाराच्या तरंगांचे रूपांतरण चौरस तरंगामध्ये करण्यासाठी कोणते सर्किट वापरतात 



इयत्ता ११ वी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी  

घटक चाचणी -१: २०२२-२३

बेसिक इलेक्ट्रिसिटी (EA) 


खालील पैकी कोणतेही ५ प्रश्न सोडावा गुण ३०

  1. विद्युत प्रभार व आयान  म्हणजे काय ?  ते कसे तयार होतात?

  2. वाहक,  दुर्वाहक व अर्धवाहक म्हणजे काय?  त्यांची उदाहरणे द्या. 

  3.  खालील संज्ञा स्पष्ट करा:  विभव, विभवांतर, विद्युत धारा, रोध. 

  4. एखाद्या वाहका मधून विद्युत धारा प्रवाहित होत असेल तर त्याचा  वाहकावर काय परिणाम होतो?

  5. रोध  व वाहकता  म्हणजे काय? रोधाचे  नियम सांगा. 

  6. एसी व डीसी मधील फरक सांगा. 

  7. सेल म्हणजे काय?  सेल चे प्रकार सांगा व स्पष्ट करा

  8. बॅटरी म्हणजे काय ?  बॅटरी रेटिंग  व बॅटरीचे शेल्फ लाइफ म्हणजे काय?

  9. रचनेनुसार सेल चे विविध प्रकार आकृती सह स्पष्ट करा. 

  10.  सोलर सेल म्हणजे काय?  त्याचे कार्य तत्व स्पष्ट करा




इयत्ता ११ वी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी  

घटक चाचणी -१: २०२२-२३

बेसिक इलेक्ट्रॉनिक्स (EB)


खालील पैकी कोणतेही ५ प्रश्न सोडावा गुण ३०

  1. a) conduction band b) Valance Band c) Forbidden energy band म्हणजे काय ? 

  2. तुलना करा : वाहक, दुर्वाहक, अर्धवाहक 

  3. शुद्ध सेमी कंडक्टर म्हणजे काय ? त्याची रचनाकृती काढा 

  4. डोपिंग म्हणजे काय ? त्याची गरज काय ? 

  5. अशुद्ध सेमी कंडक्टर म्हणजे काय ?त्याचे प्रकार सांगा . 

  6. पी प्रकारचा सेमी कंडक्टर कसा तयार करतात ? त्याची रचनाकृती काढा . 

  7. एन प्रकारचा सेमी कंडक्टर कसा तयार करतात ? त्याची रचनाकृती काढा . 

  8. तुलना करा : पी प्रकारचा सेमी कंडक्टर, एन प्रकारचा सेमी कंडक्टर. 

  9. अणु ची संरचना कशी असते ? . 

  10. उर्जा संच म्हणजे काय ?वाहक दुर्वाहक व अर्धवाहकाचा उर्जा संच कसा असतो ? . 





                                    इयत्ता ११ वी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी  

घटक चाचणी -१: २०२२-२३

डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स  (EC) 


खालील प्रश्न सोडावा गुण ३०

१) खालील   उदाहरणे सोडवा १२

  1. ( 100)2 =(................ )2

  2. (11101101)2 =(..................)10

  3. (2BCD)16 = (................) 2

  4. (1010)10 = ( ……………) BCD

2) 1’s  2’s complement म्हणजे काय ? उदाहरणासह स्पष्ट करा .

३) ASCII CODE वर टीप लिहा

४ )  2’s complement वापरून वजाबाकी करा .




इयत्ता १२ वी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी  

घटक चाचणी -1: २०२२-२३

 (EA) 

खालील पैकी कोणतेही १० प्रश्न सोडावा गुण ३०

  1. काल स्थिरांक म्हणजे काय ? सूत्र लिहा. त्याचे एकक सांगा .  

  2. इलेक्ट्रॉनिक टाईमर चे उपयोग सांगा.आय सी ५५५ ची पिन आकृती काढा . 

  3. मल्टीव्हायब्रेटर म्हणजे काय ? त्याचे प्रकार सांगा. 

  4. मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर म्हणजे काय? त्याच्या काल स्थिरांकचे सूत्र लिहा. 

  5. अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर म्हणजे काय? त्याच्या फ्रिक्वेन्सीचे सूत्र लिहा.

  6. आय सी ५५५ ची अंतर्गत रचनाकृती काढा.व कोणत्याही तीन भागाचे कार्य लिहा  

  7. मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरची मंडलाकृती काढून कार्य स्पष्ट करा.

  8. अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरची मंडलाकृती काढून कार्य स्पष्ट करा. 

  9. अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर मधील ड्यूटी सायकल , T(ON) व T(OFF) time चे सूत्र लिहा 

  10. आय सी ५५५ वापरून FSK ची मंडलाकृती काढा. व कार्य लिहा

  11. PWM म्हणजे काय ? PWM मंडळाच्या इनपुट व आऊटपुटचे वेव्हफॉर्म काढा. 

  12. तुलना करा PAM, PPM, PWM.

  13. प्रकाशवाही परिणाम स्पष्ट करा . व त्याचे उदाहरण सांगा  

  14. प्रकाशजंक्शन परिणाम स्पष्ट करा . व त्याचे उदाहरण सांगा. 

  15. फोटो डायोड म्हणजे काय ? त्याचे कार्यतत्व सांगा . त्याचे सांकेतिक चिन्ह काढा . 

  16. फोटो डायोडची रचना व कार्य स्पष्ट करा. 

  17. फोटो ट्रान्सिस्टर म्हणजे काय ? त्याचे कार्यतत्व सांगा . त्याचे सांकेतिक चिन्ह काढा . 

  18. ऑप्टो कपलर म्हणजे काय ? त्याचे सांकेतिक चिन्ह काढा . त्याचे कोणतेही दोन उपयोग सांगा(४) 

  19. ऑप्टो कपलरचा कोणताही एक उपयोग आकृतीसह स्पष्ट करा. 


.                        इयत्ता १२ वी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी  

घटक चाचणी -1: २०२२-२३

 Modern Instruments and Communication System (EB) 


खालील पैकी कोणतेही 10 प्रश्न सोडावा गुण 30

1. संदेशवहन प्रणालीचे मुख्य घटक दाखवि णारी आकृ ती काढा व प्रत्येक घटकाचे

कार्य स्पष्ट करा.

2. इलेक्ट्रॉनि क संदेशवहनाचे प्रकार लि हा. 

3. एकमार्गी व द्वि मार्गी संदेशवहन स्पष्ट करा. उदाहरणे द्या. 

4. बि नतारी संदेशवहनामध्ये मॉड्यूलेशनची आवश्यकता का असते ? 

5. AM मधील मॉड्यूलेशन इडेक्सचे महत्त्व स्पष्ट करा. 

6. AM मॉड्यूलेशन वेव्हफॉर्मसह स्पष्ट करा. 

7. AM डी मॉड्यूलेटर मंडलाकृतीसह स्पष्ट करा.

8. AM व FM ची तुलना करा.

9.फायबर-ऑप्टीक के बल्सचे उपयोग लिहा.

10. FM साठी पुढील टर्मस् स्पष्ट करा. 

अ) फ्रि क्वेंसी डेव्हि एशन, 

ब) मॉड्यूलेशन इडं ेक्स, 

क) मॉड्यूलेशनची टक्केवारी 

11. व्याख्या लि हा : 

अ ) अँप्लीट्यूड मॉड्यूलेशन, ब) फ्रि क्वेंसी मॉड्यूलेशन, क) फे ज मॉड्यूलेशन, 

१२. टीप लि हा :  ब्ल्यू टूथ तत्रं ज्ञान.  






                                इयत्ता १२ वी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी  

घटक चाचणी -1: २०२२-२३

COMPUTER HARDWARE AND NETWORKING 

 (EC) 


खालील पैकी कोणतेही १० प्रश्न सोडावा गुण ३०

  1. मायक्रोकंट्रोलर म्हणजे काय?

  2. मायक्रोकंट्रोलर चे फायदे आणि तोटे काय आहेत?

  3. मायक्रोकंट्रोलर ची  ठोकळा  आकृती काढा.

  4. मायक्रोकंट्रोलर चे तीन फायदे लिहा.

  5. मायक्रोकंट्रोलरचे कोणतेही चार अनुप्रयोग(applications) लिहा. 

  6. मायक्रोकंट्रोलर आणि मायक्रोप्रोसेसर तुलना करा. 

  7. मायक्रोकंट्रोलर 8051 चे  आर्किटेक्चर काढा.

  8. मायक्रोकंट्रोलर 8051 ची पिन आकृती  काढा.

  9. संगणक नेटवर्कचे प्रकार लिहा.

  10.  कॉम्प्यूटर नेटवर्कमध्ये ट्रान्समिशन मोड काय आहेत? त्यांचे प्रकार लिहा.

  11. फायबर ऑप्टिक केबल्सचे फायदे लिहा.

  12. LAN आणि WAN थोडक्यात सांगा

  13. कोएक्सियल केबल काढा आणि स्पष्ट करा .

  14. MODEM वर एक लहान टीप लिहा. 


उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC) 

इ . ११ वी, १२वी   घटक चाचणी क्र १  परीक्षा    दि १२ /०९ /२०२२ ते १४/०९/२०२२ 

इ ११ वी, १२ वी  इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी च्या विद्यार्थ्यांना   कळविण्यात येते कि त्यांची घटक चाचणी क्र १ 

परीक्षा  दि १२/०९/२०२२ पासून घेण्यात येणार आहे . परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे राहील 

अ क्र 

दिनांक 

वेळ 

विषय 

  

१२/०९/२०२२

स ११-३० ते १-३०

इलेक्ट्रॉनिक्स -१



दु  २  ते ४ 

इलेक्ट्रॉनिक्स -२


१३/०९/२०२२

स ११-३० ते १-३०

इलेक्ट्रॉनिक्स -३ 



दु  २  ते ४ 

पायाभूत  अभ्यासक्रम  


१४/०९/२०२२

स ११-३० ते १-३०

मराठी 



दु  २  ते ४ 

इंग्रजी 

 


टीप: १) सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेस हजर राहणे अनिवार्य आहे . गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस महाविद्यालय जबाबदार राहणार नाही 

     २ ) सर्व विद्यार्थयांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी १५ मिनिट अगोदर हॉल मध्ये उपस्थित राहावे . 

     ३ ) परीक्षेस येताना ओळखपत्र व गणवेश आवश्यक आहे .

     ४ ) परीक्षेच्या काळात मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे. 

     ५ ) परीक्षेच्या काळात गैरप्रकार झाल्यास महाविद्यालयाचा निर्णय अंतिम राहील.  




प्राचार्य


  उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC) 

इ . ११वी व १२ वी  सहामाही परीक्षा    दि १४  /१० /२०२२ ते २०/१०/२०२२ 

इ ११ वी व १२ वी इलेक्ट्रॉनिक्स टेकनॉलॉजी च्या विद्यार्थ्यांना   कळविण्यात येते कि त्यांची सहामाही

परीक्षा  दि ०२ /१२ /२०२१ पासून घेण्यात येणार आहे . परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे  राहील.  

अ क्र 

दिनांक 

वेळ 

विषय 

गुण 

१४/१०/२०२२

स ८ ते १०. ३०

मराठी 


१५/१०/२०२२

स ८ ते १०. ३०

इंग्रजी 


१७/१०/२०२२

स ८ ते १०. ३०

पायाभूत  अभ्यासक्रम  


१८/१०/२०२२

स ८ ते १०. ३०

इलेक्ट्रॉनिक्स -१


१९/१०/२०२२

स ८ ते १०. ३०

इलेक्ट्रॉनिक्स -२



२०/१०/२०२२

स ८ ते १०. ३०

इलेक्ट्रॉनिक्स -३ 

 






प्राचार्य


      

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC) 

इ . १२ वी  पूर्व परीक्षा    दि २३ /०१ /२०२२ ते ३१/०२/२०२२ 

इ १२ वी इलेक्ट्रॉनिक्स च्या विद्यार्थ्यांना   कळविण्यात येते कि त्यांची पूर्व परीक्षा  दि २३ /०१ /२०२३

पासून घेण्यात येणार आहे . परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे राहील 

अ क्र 

दिनांक 

वेळ 

विषय 

गुण 

२३/०१/२०२३

स ११ ते २ 

इलेक्ट्रॉनिक्स -१

८०

२४/०१/२०२३

दु  ११  ते २ 

इलेक्ट्रॉनिक्स -२

८०

२५/०१/२०२३

स ११ ते २  

इलेक्ट्रॉनिक्स -३ 

८०

२७/०१/२०२३

स ११ ते २ 

मराठी 

८०

२८/०१/२०२३

स ११ ते २ 

इंग्रजी 

८०

३०/०१/२०२३

स ११ ते १-३०

पायाभूत अभ्यासक्रम 

६०




प्राचार्य


11 वी घटक चाचणी २ : २३/०१/२०२३ ते ३०/०१/२०२३  , १२ वीच्या वेळापत्रक प्रमाणे सुरु होऊन १ तासाची असेल.  


११ वी ट्युटोरियल क्र २ : २१/०२/२०२३  ते २३/०२/२०२३ 




डॉ. आर व्ही शेजवळ ,  प्राचार्य , लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय , सातारा  सहसचिव (प्रशासन ) श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था , कोल्हापूर...