Examination 2019-20


शैक्षणिक वर्ष २०१९-२० 

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम :इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी   
घटक चाचणी क्र : 1

इ ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की त्यांची  घटक चाचणी क्र 1 दि :  १३/०९/२०१९ पासून घेणेत येत आहे .  परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे राहील.

अ क्र तारीख वार वेळ विषय 
१ १३ /०९/२०१९ शुक्रवार स.११ ते १२ .३०  मराठी 
२ दु ०२  ते ३ .३० इंग्लिश 
३ १४ /०९/२०१९ शनिवार स.९  ते १०  .३० 
 पायाभूत अभ्यासक्रम 
४ 

दु ११  ते १२ -३०  इलेक्ट्रॉनिक्स-१  थिअरी
५ १६ /०९/२०१९  सोमवार स ११ ते १२-३०  इलेक्ट्रॉनिक्स-२  थिअरी 
६ 

दु २ ते ३-३०  इलेक्ट्रॉनिक्स-३थिअरी 



सहामाही परीक्षा 

इ ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की त्यांची  घटक चाचणी क्र 1 दि :  २१  ऑक्टो  २०१९ पासून घेणेत येत आहे . परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे राहील.

११ वी

अ क्र तारीख वार वेळ विषय 
१ २१/१० /२०१९ सोमवार स.११ ते २   इलेक्ट्रॉनिक्स-१  थिअरी
२ २२/१०/२०१९ मंगळवारस.११ ते २  इलेक्ट्रॉनिक्स-२  थिअरी 
३ २३/१०/२०१९ बुधवार स.११ ते २   
 इलेक्ट्रॉनिक्स-३थिअरी 
४ १३ /११ /२०१९ 
 पायाभूत अभ्यासक्रम 
५ २२/११  /२०१९   स ११ ते २   मराठी 
६ २३/११ /२०१९ स ११ ते २   इंग्लिश 


१२  वी 

अ क्र तारीख वार वेळ विषय 
१ १३ /११ /२०१९ बुधवार  स.११ ते २ पायाभूत अभ्यासक्रम 
२ १४ /११/२०१९ गुरुवार स.११ ते २  इलेक्ट्रॉनिक्स-१  थिअरी
३ १५/११/२०१९ शुक्रवार  
  इलेक्ट्रॉनिक्स-२  थिअरी 
४ १६/११/२०१९ शनिवार  १० ते १  इलेक्ट्रॉनिक्स-३थिअरी 
५ ११ ते २  मराठी 
६ 

११ ते २  इंग्लिश


प्राचार्य 















Tutorial no 1 

1. Half Adder म्हणजे काय ? मंडलाकृती काढा. कार्य स्पष्ट करा . Truth table लिहा. (9)
2. बुलिअन चे कोणतेही सहा नियम लिहा. (6)
3. व्याख्या लिहा ः 
Propagation Delay 
Power Dissipation
Figure of merit 
Fan in 
Fan out.





डॉ. आर व्ही शेजवळ ,  प्राचार्य , लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय , सातारा  सहसचिव (प्रशासन ) श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था , कोल्हापूर...